पावसाळयात उ वणा-या उ वणा या जलज य साथरोगांया उिे काबाबत करावयाची उपाययोजना
महारा शासन पाणी पुरवठा व ःवछता #वभाग, #वभाग शासन प%रपऽक ब.ड)*यू,यूएम-2012/ू.ब.107/पापु 12, मंऽालय, मुंबई 400 032, 0दनांक :-
08 जून, 2012.
संदभ2 : 1)शा.िन.पा.पु.व ःव.#व.ब.मापापु-1096/ू.ब.1280/पापु-07, 0द.28.11.96
2)शा.िन.पा.पु.व ःव.#व.ब.ड)*यू,यूएम-2003/ू.ब.90/पापु-12, 0द.8.10.03. प%रपऽक रा5यात काह6 भागात भूगभा2तील व भूप8 ृ ावर6ल पाणी साठा कमी झा*यामुळे, उ हा:यामुळे अनेक 0ठकाणी पाणी टं चाईची प%र=ःथती िनमा2ण झा*यामुळे तसेच पावसाळयात द#षत पाणी वाहन ू ू आ*याने, मामीण व नागर6 भागात साथ रोगांचा ूादभा2 ु व मोठया ूमाणात होत असतो.
अशा
प%र=ःथतीत पाणी पुरवठा योजनांया मा@यमातून #वत%रत होणा-या #पAयाया पाAयावर योBय शुC6करण ू0बया करणे अDयंत आवँयक असते. पाAयाचे शाFोG प@दतीने िनयिमत शु@द6करण व िनजHतुकIकरण न करता पाAयाचे #वतरण झा*यास साथरोगांचा ूादभा2 ु व होऊन ूसंगी =ज#वतहानीचीह6 श,यता असते. #पAयासाठK ःवछ व शुC पाAयाचा िनयिमतपणे पुरवठा करणे ह6 अंितमत: शासनाची जबाबदार6 ठरते. ह6 जबाबदार6 अिधक प%रणामकारक, िनदा2◌ेष व िनयोजनबC%रDया पार पाडAयासाठK पाणी पुरवठा व ःवछता #वभागासोबतच साव2जिनक आरोBय #वभाग, नगर #वकास #वभाग, सहसंचालक, आरोBय सेवा संचालनालय, पुणे यांयाकडू न ूDयेक वषN पावसाळयाया ूारं भी सतक2ता बाळगAयाया सूचना सव2 Oे#ऽय यंऽणांना दे Aयात येत असतात. पाणी पुरवठा करAयाची जबाबदार6 असले*या ूDयेक ःथािनक ःवरा5य संःथेने आप*या काय2Oेऽात कोणDयाह6 साथींचा उिे क होऊ नये याबाबत आवँयक ती दOता Pयावी व खालील उपाययोजनांचे काटे कोरपणे पालन करावे जेणेकRन जलज य साथरोगांया उिे कास िन=Sतच आळा बसू शकतो. •
योBय शाFीय प@दतीने िनयिमत शुC6करण ूबIया कRन पाणी पुरवठा करAयात यावा.
•
जलFोताजवळचा व जलवा0ह यांजवळचा प%रसर ःवछ ठे वAयात यावा.
C:\Documents and Settings\admin\My Documents\Rainy Instuctions-12.doc
•
पाणी पुरवठा यंऽणांची वेळेवर व सुयोBय दे खभाल ठे वAयात यावी.
•
मुTय काय2कार6 अिधकार6 व =ज*हा आरोBय अिधकार6 यांनी द#षत पाणी नमु याबाबतचा आढावा ु घेवून याबाबत आवँयक ती उपाययोजना करावी याबाबतचा अहवाल शासनास सादर करावा.
•
पाणी गुणवWा संिनयंऽणातील ऽुट6 दरू करAयासाठK माम #वकास #वभाग, साव2जनीक आरोBय #वभाग व पाणी पुरवठा #वभाग यांया सहमतीने िनग2िमत केले*या ूपऽातील मा0हती उपल)ध कRन दयावी.
•
सांडपाAयाचा िनचरा Xयव=ःथत होतो 0कंवा नाह6 याची पाहणी कRन आवँयक Dया उपाययोजना करAयात याXयात.
•
डास / माशांचा ूादभा2 ु व होऊ नये Yहणून ःवछता #वषयक उपाययोजना करAयात याXयात.
•
पाणी शु@द6करणासाठK सव2 ःतरावर योBय दजा2ची =)लिचंग पावडर, सो0डअम हायपो,लोराईट िावण, तुरट6 यांचा पुरेसा साठा उपल)ध ठे वAयात यावा.
•
5या 0ठकाणी =)लिचंग पावडरचा साठा नाह6 अथवा कमी आहे , तेथे =)लिचंग पावडरचा ताDकाळ पुरवठा करAयात यावा. आरोBय #वभागामाफ2त ,लोर6न िावणाचा अथवा ,लोर6नया गोळयांचा साठा ूDयेक
ूाथिमक आरोBय क[िात तसेच उपक[िात उपल)ध कRन 0दला जातो. 5या 0ठकाणी साथीया रोगांचा उिे क झाला असेल 0कंवा होAयाची श,यता असेल Dया 0ठकाणी घरोघर6 या िावणाया बाट*यांचा अथवा ,लो%रनया गोळयांचा उपयोग कRन पाणी शु@द कRन घेणे अDयंत गरजेचे आहे . तर6, या \]ीने आवँयक सूचना सव2 संबंिधतांना दयाXयात. •
सुर=Oत पाणी िमळ#वAयात येणा-या अडचणीबरोबर द#षत पाणी पुरवठा, द#षत जलFोत, जुनाट ू ू आ=ण गंजलेले नळ (पाईप लाईन ) व गटारामधून जाणा-या जलवा0ह या यामुळेह6 अनेकदा गॅःशो, का#वळ, कॉलरा, अितसार, #वषम5वर इDयाद6 जलज य आजारांचा उिे क होत असतो. यासाठK पाणी पुरवठा करणा-या पाईप लाई सची तपासणी कRन, Dयांना गळDया अस*यास Dया काढणे व Dया पाईप लाई स गटारातून अथवा गिलछ पाAयातून जाणार नाह6त याची दOता घेAयात यावी.
•
द#षत पाणी पुरवठयामुळे िनमा2ण होणा-या समःयांबाबत पुरेशी जनजागृती के*यास या उपायांची ु अंमलबजावणी करAया-या शासकIय यंऽणेया ूयbांना जनतेकडू नह6 सकाराDमक ूितसाद िमळू शकतो. Dयामुळे मा0हती ूसारमा@यमांcारे उदा. ःथािनक वृWपऽे, केबल ट6.Xह6, नेटवक2, भींतीिचऽे, पोःटस2, बॅनस2, लाऊड=ःपकस2 इ. मा@यमांcारे द#षत पाAयामुळे होणा-या साथरोगांची ु मा0हती जनतेला दे Aयात यावी. यासाठK ःथािनक आठवड6 बाजार, बस ःथानके, रे *वेःथानके, बाजारपेठा, धािम2क व पय2टन ःथळे , शाळा, कॉलेजेस अशा गदdया 0ठकाणी जनजागृतीचे काय2बम िनयिमतपणे राब#वAयात यावेत.
C:\Documents and Settings\admin\My Documents\Rainy Instuctions-12.doc
•
तसेच संबंिधत अिधकार6 /कम2चार6 यांया साeाह6क बैठका घेऊन कामाचा आढावा घेAयात यावा व Dयानुसार माग2दश2न करAयात यावे.
•
नाग%रकांना िनजHतुक व सुर=Oत पाणी पुरवठा करAयाया ःथािनक ःवरा5य संःथेया मुलभूत कत2Xयाम@ये कसूर करणा-या संबंिधत अिधकार6 व कम2चा-यांवर कठोर कारवाई करणे हे सुCा आवँयक आहे . गे*या पाच वषा2तील जलज य रोगांची लागण व मृDयू याचा आढावा घेऊन 5या गावात जलज य रोगामुळे होणा-या मृDयूंची संTया मोठया ूमाणात असेल तेथे #वशेष लO दे Aयात यावे. आपणास सूिचत करAयात येते कI, जलज य रोगांया उिे कांना आळा घालAयासाठK
वर6लूमाणे उपाययोजनांची कठोर अंमलबजावणी कgन जनतेस शुC व िनजHतुक पाणी पुरवठा ह6 महDवपूण2 आ=ण जीवनावँयक सामा=जक सेवा वेळेवर उपल)ध कRन दे Aयाबाबत सतक2 आ=ण जागRक राहAयाया सूचना सव2 संबंिधत अिधका-यांना दे Aयात याXया व या उपाययोजनांचा िनयिमत आढावा घेAयात यावा. सदर शासन प%रपऽक महारा शासनाया वेबसाईटवर उपल)ध करAयात आले असून Dयाचा सांकेतांक 201206080625581800 असा आहे . महारााचे रा5यपाल यांया आदे शानुसार व नावाने,.
सह6/सह6 ( मािलनी शंकर) र ूधान सिचव, सिचव महारा शासन ूित,
1) अhपर मुTय सिचव, साव2जिनक आरोBय #वभाग, मंऽालय, मुंबई. 2) ूधान सिचव, नगर #वकास #वभाग, मंऽालय, मुंबई. 3) ूधान सिचव, माम #वकास व जलसंधारण #वभाग, मंऽालय, मुंबई 4) #वभागीय आयुG (सव2). 5) आयुG, महानगरपािलका (सव2 ). 6) आयुG, मुंबई महानगर ूदे श #वकास ूािधकरण, वांिे, मुंबई. 7) संचालक, नगरप%रषद ूशासन संचालनालय, वरळ6, मुंबई. 8) संचालक (आर.एस.पी.एम ्.यू) पाणी पुरवठा व ःवछता #वभाग, मंऽालय, मुंबई.32 9) सदःय सिचव, महारा जीवन ूािधकरण, ए,सूेस टॉवस2, न%रमन पॉjट मुंबई. 10) संचालक, भूजल सXहk Oण व #वकास यंऽणा, पुणे. C:\Documents and Settings\admin\My Documents\Rainy Instuctions-12.doc
11) महासंचालक (आरोBयसेवा), आरोBय संचालनालय, मुंबई. 12) =ज*हािधकार6 (सव2). 13) मुTय काय2कार6 अिधकार6, =ज*हा प%रषद (सव2). 14)अधीOक अिभयंता तथा =ज*हा पाणी पुरवठा अिधकार6, महारा जीवन ूािधकरण (सव2) 15) उपसंचालक (आरोBयसेवा), रा5य आरोBय ूयोगशाळा, पुणे. 16) काय2कार6 अिभयंता, मामीण पाणी पुरवठा #वभाग, =ज*हा प%रषद (सव2) 17) =ज*हा आरोBय अिधकार6, =ज*हा प%रषद (सव2 ). 18) मुTयािधकार6, नगरपािलका (सव2). 19) िनवड नःती, का.ब. पा.पु. 12.
C:\Documents and Settings\admin\My Documents\Rainy Instuctions-12.doc