NRDWP अंतर्गत पाणी र्ुणवत्ता बाधित

भार्ासाठी

उपाययोजना

कायमस्वरुपी

राबधवणे

शक्य

नसल्यास पाणी शुध्दीकरणासाठी उपकरणे व तंत्रज्ञान.

महाराष्ट्र शासन पाणीपुरवठा व स्वच्छता धवभार् शासन पधरपत्रक क्रमांकः डब्लल्यूक्यूएम - 2014 / प्र.क्र. 81 / पापु - 12 र्ोकुळदास तेजपाल रुग्णालय आवार, ७ वा मजला, लोकमान्य धिळक रोड, मुंबई - ४०० ००१ तारीख: 28 मे , 201४

वाचा 1) पाणी पुरवठा व स्वच्छता धवभार् शासन धनणगय क्र. ग्रापािो-११०९/ प्र. क्र. ३२८/ पापु-०७, धद. 17/03/2010 2) केंद्र शासनाचे अिग शासकीय पत्र क्रमांक डब्लल्यू-११०४२/ २५/ २००९- वॉिर, धदनांक 07.07.2011

शासन पधरपत्रक :केंद्र शासनाच्या उपरोक्त मार्गदशगक सूचनांप्रमाणे राष्ट्रीय पेयजल कायगक्रमांतर्गत पाणी र्ुणवत्तेसाठी जो धनिी उपलब्लि करुन दे ण्यात येतो,

त्यामध्ये पाणी शुध्दीकरणासाठी शक्यतो आर. ओ. धसस्िीम

बसधवण्याऐवजी इतर कायमस्वरुपी उपाययोजना करणेबाबत सुधचत करण्यात आले आहे . कारण आर. ओ. धसस्िीम बसधवणे, कायान्न्वत करणे व त्याच्या दे खभाल दुरुस्तीसाठी मोठया प्रमाणात आर्थिक तरतूद करावी लार्ते. त्यामिून कमी प्रमाणात शुध्द पाणी धमळते व जास्त प्रमाणात दू धित पाणी पयावरणात िाकले जाते. त्यामुळे त्या पधरसरातील इतर चांर्ले स्त्रोतही प्रदू धित होऊ शकतात. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कायगक्रमांतर्गत या संदभात संबधं ित धजल्हा पधरिदांकडू न वार्थिक कृधत आराखडा तयार करण्यात येतो, सदरील आराखडयास राज्यस्तरीय योजना मंजूरी सधमती (SLSSC) ची मंजूरी धमळाल्यानंतर संबधं ित धजल्हा पधरिदे मार्गत त्यानुसार अंमलबजावणी करण्यात येते. यासाठी संबधं ितांनी प्रिमत: र्ुणवत्ताबाधित र्ावांच्या पाणी शुध्दीकरणासाठी शाश्वत / कायमस्वरुपी उपाययोजना हाताळण्याबाबत कायगवाही करावी. काही अपधरहायग (नैसर्थर्क, भौर्ोधलक इ.) कारणास्तव कायमस्वरुपी उपाययोजना राबधवणे शक्य नसल्यास व सुरधित धपण्यायोग्य पाण्याचे प्रमाणे दरडोई १० धलिरपेिा कमी असल्यास त्यासंदभात र्ुणवत्ताबाधित वाडया / वस्ती / र्ावधनहाय कारणे स्पष्ट्िपणे नमूद व खात्री करुन त्याकधरता पाणी शुध्दीकरणासाठी आवश्यक उपकरणे / तंत्रज्ञान याचा NRDWP (AIP) मध्ये ५ % अंधकत र्ुणवत्ता घिक ( Earmarked ) अंतर्गत समावेश करण्यात यावा व त्याला राज्यस्तरीय योजना मंजूरी सधमती (SLSSC) ची मान्यता घेतल्यानंतर संबधं ित धजल्हा पधरिदांनी पाणी शुध्दीकरणासाठी शासनाच्या राज्यस्तरीय अनुसूचीवर समावेश असलेल्या द्रावणे / उपकरणे / तंत्रज्ञान याचा वापर करावा. त्यासाठी राज्य स्तरीय अनुसूचीवर समावेश

शासन पधरपत्रक क्रमांकः डब्लल्यूक्यूएम - 2014 / प्र.क्र. 81 / पापु - 12 असलेले तंत्रज्ञान / द्रावणे / उपकरणे यांच्यामध्ये तुलनात्मकद्ष्टष्ट्या स्वस्त, उपयुक्त, कायगिम आधण पयावरणाचे संतुलन राखणाऱ्या उत्पादनांचा वापर प्रािान्याने करावा. तसेच पाणी शुध्दीकरणासाठी आवश्यक असलेले द्रावणे / उपकरणे / तं त्रज्ञान यांची खरे दी करताना खुल्या जाधहराती दे ऊन धवधहत धनधवदा प्रक्रीयेचा अवलंब करणे संबधं ित संस्िेला बंिनकारक राहील. संबधं ित धजल्हा पधरिदांना राष्ट्रीय पेयजल कायगक्रमांतर्गत तयार केलेल्या वार्थिक कृती आराखडयास SLSSC ची मंजूरी धमळाल्याधशवाय कोणत्याही पधरन्स्ितीत खचग करता येणार नाही. सदर शासन पधरपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्िळावर उपलब्लि करण्यात आला असून त्याचा संकेताक 201405211615588728 असा आहे. हा आदे श धडजीिल स्वािरीने सािांधकत करुन काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदे शानुसार व नावाने.

Kiran Gitte

Digitally signed by Kiran Gitte DN: CN = Kiran Gitte, C = IN, S = Maharashtra, O = ALL INDIA SERVICE, OU = IAS Date: 2014.06.06 12:18:09 +05'30'

( धकरण धर्त्ते ) उप सधचव, महाराष्ट्र शासन प्रत, १) मा. मंत्री, पाणी पुरवठा व स्वच्छता धवभार् यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई. २) मा. राज्यमंत्री, पाणी पुरवठा व स्वच्छता धवभार् यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई. ३) प्रिान सधचव, सावगजधनक आरोग्य धवभार्, मंत्रालय, मुंबई. ४) प्रिान सधचव, नर्र धवकास धवभार्, मंत्रालय, मुंबई. ५) प्रिान सधचव, ग्राम धवकास व जलसंिारण धवभार्, मंत्रालय, मुंबई ६) संचालक (आर.एस.पी.एम्.यू) पाणी पुरवठा व स्वच्छता धवभार्, मंत्रालय, मुंबई.32 ७) सदस्य सधचव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, एक्सप्रेस िॉवसग, नधरमन पॉईंि मुंबई. ८) संचालक, भूजल सर्व्हेिण व धवकास यंत्रणा, पुणे. ९) महासंचालक (आरोग्यसेवा), आरोग्य संचालनालय, मुंबई. १०) मुख्य कायगकारी अधिकारी, धजल्हा पधरिद (सवग). 11) अिीिक अधभयंता तिा धजल्हा पाणी पुरवठा अधिकारी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (सवग) 12) उपसंचालक (आरोग्यसेवा), राज्य आरोग्य प्रयोर्शाळा, पुणे. 13) कायगकारी अधभयंता, ग्रामीण पाणी पुरवठा धवभार्, धजल्हा पधरिद (सवग) 14) धजल्हा आरोग्य अधिकारी, धजल्हा पधरिद (सवग). 15) धनवड नस्ती, का.क्र. पा.पु. 12. पुष्ट्ठ 2 पैकी 2

Water Quality system installation May 28 201405211615588728.pdf ...

There was a problem previewing this document. Retrying... Download. Connect more apps... Try one of the apps below to open or edit this item. Water Quality ...

227KB Sizes 24 Downloads 195 Views

Recommend Documents

water quality regulations - Water Services Trust Fund
Form A – Application for Effluent Discharge into Aquatic Environment ... cultivate or undertake any development activity within a minimum of six meters and a ...

water quality regulations - Water Services Trust Fund
issued with a licence by a local authority or sewerage service provider to discharge effluent into any existing sewerage ...... I hereby certify that the information given above is correct and true to the best of my ... Email: [email protected] .

water-quality-modeling.pdf
There was a problem previewing this document. Retrying... Download. Connect more apps... Try one of the apps below to open or edit this item.

NEwsletter May 28.pdf
May 2, 2018 - The real show will begin at. 6:30 that night in OUR SCHOOL GYM! ... NEwsletter May 28.pdf. NEwsletter May 28.pdf. Open. Extract. Open with.

May 28, 2017.pub.pdf
Page 1 of 3. St. Joseph Ridge Parish. W2601 State Road 33. La Crosse, WI 54601. 608-788-1646. Rev. Timothy Welles – Pastor & Member of the Mariological ...

arXiv:gr-qc/0305106 v1 28 May 2003
The puzzle arises when different observers are asked to describe what is ... spacetime metric signature (−, +, +, +). ... *Electronic address: [email protected].

NSE/CMTR/37849 Date :May 28, 2018
May 28, 2018 - Version 1.1.23 for FIX. TAP. /common/IntegratedTAP/FIX. Members are requested to download and install the new TAP versions which shall be ...

Water Cooling System
customers of for niche markets at a cost, efficiency and speed close to those of mass .... new communication tools such as the Internet and cell phones and will be .... Schedule the design project/Plan of action (Possible use of 7M&Pand time.

Water quality and testing.pdf
There was a problem previewing this document. Retrying... Download. Connect more apps... Try one of the apps below to open or edit this item. Water quality ...

Water Quality Report 2016.pdf
Turbidity (NTU) TT =1 NTU 0.31 NA Highest Detected No Soil runoff. Turbidity (% of samples

Water Quality Report 2016.pdf
fiT liM) total. lnorga•ic Contaminants CoUa:tion Date Highest Lcvtl Range of Levels MCLG MCL U.iits Violation Likely Source of Contamination. Detec:tc:d De~. Arsenic 0412712011 0 .747 0.61 - 0.747 0 10 ppb N Erosion of natural dcpooits; Runoff from

Benchmarking River Water Quality in Malaysia
The water quality status of rivers in. Malaysia has always been a cause for concern for various local authorities, government agencies as well as the public at large. Rivers in Malaysia are generally considered to be polluted with coherent examples s

man-42\hondaacura-traction-system-installation-instructions.pdf ...
man-42\hondaacura-traction-system-installation-instructions.pdf. man-42\hondaacura-traction-system-installation-instructions.pdf. Open. Extract. Open with.

real-time-water-quality-management.pdf
There was a problem previewing this document. Retrying... Download. Connect more apps... Try one of the apps below to open or edit this item.

man-28\ibm-x3550-m3-installation-guide.pdf
man-28\ibm-x3550-m3-installation-guide.pdf. man-28\ibm-x3550-m3-installation-guide.pdf. Open. Extract. Open with. Sign In. Main menu.

man-155\automatic-water-level-controller-installation-manual.pdf ...
man-155\automatic-water-level-controller-installation-manual.pdf. man-155\automatic-water-level-controller-installation-manual.pdf. Open. Extract. Open with.

Installation Instructions - M201 Series Water Meters - ver 1.14.16.pdf ...
Page 2 of 2. Installation Instructions - M201 Series Water Meters - ver 1.14.16.pdf. Installation Instructions - M201 Series Water Meters - ver 1.14.16.pdf. Open.