RTE 2018 बद्दल पूर्ण माहिती आम्िी या पेज वर दे त आिोत तसेच आवश्यक ललिंक्स सुद्धा हदलेल्या आिे .
अधधक माहिती साठी साठी आपर् रोज www.GovNorki.in ला भेट दे त रिा आणर् RTE बद्दल पूर्ण अपडेट्स लमळवत रिा.
बालकाांचा मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार वांचचत व दब ब घटकातील ववद्यार्थयाांना खासगी ु ल िाळाांमध्ये प्रवेि दे ण्यासाठी शिक्षण हक्क अचिननयमाांतगबत २५ टक्के प्रवेि प्रक्रिया सांपूणब राज्यात ऑनलाइन पद्ितीने राबववण्यात येत.े या प्रवेिाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे . या सांदर्ाबत िासनाने नुकताच एक ननणबय प्रशसद्ि केला आहे . यात या प्रवेिासाठी आवश्यक सवब बाबीांचा तपिील दे ण्यात आला आहे . या प्रक्रियेत सहर्ागी होणाऱ्या ववद्यार्थी व पालकाांना सोबत ददलेली मादहती उपयुक्त ठरू िकेल.
RTE Admission 2018 – 2019 प्रवेिाचे वेळापत्रक
िाळा नोंदणी : २३ जानेवारीपयांत
ऑनलाइन अजब : २४ जानेवारी ते १० फेब्रव ु ारी
पदहली लॉटरी : १२, १३ फेब्रव ु ारी
प्रवेि घेणे : २३ ते २४ फेब्रव ु ारी
दस ु री लॉटरी : २६, २७ फेब्रुवारी
प्रवेि घेणे : २७ फेब्रुवारी ते ५ माचब
नतसरी लॉटरी : ८, ९ माचब
प्रवेि घेणे : १० ते १६ माचब
चौर्थी लॉटरी : २०, २१ माचब
प्रवेि घेणे : २२ ते २८ माचब
पाचवी लॉटरी : ३, ४ एवप्रल
प्रवेि घेणे : ५ ते ११ एवप्रल
सहावी लॉटरी : १६, १७ एवप्रल
प्रवेि घेणे : २५ ते २६ एवप्रल
प्रवेशाकररता आवश्यक कागदपत्रे व इतर बाबी : ददनाांक १५ माचब, २०१३च्या अचिसूचनेत नमूद केल्याप्रमाणे प्रवेिासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे पुढीलप्रमाणे राहतील. जन्माचे प्रमाणपत्र व वास्तव्याचा पुरावा (अननवायब). (र्ाडे तत्त्वावर राहणाऱ्या पालकाांच्या बाबतीत दय्ु यम ननबांिक कायाबलयाचा नोंदणीकृत र्ाडेकरारनाम्याची प्रत आवश्यक) (सवब घटकाांना अननवायब) सामाजजक वांचचत घटक (पालकाांचा/बालकाांचा जातीचा दाखला व अपांगत्वाचे प्रमाणपत्र अननवायब) (परराज्यातील जातीचे प्रमाणपत्र ग्राह्य िरण्यात येणार नाहीत.) आचर्थबक दब ब घटकातील ववद्यार्थयाांच्या पालकाांचा उत्पन्नाचा दाखला (उत्पन्नाचा दाखला रु. एक लाखाांपेक्षा कमी ु ल उत्पन्न)
ऑनलाइन मादहती र्रताना झालेल्या चुका (जसे बालकाचे नावातील/आडनावातील क्रकरकोळ चुका) गदृ हत िरून िाळाांना प्रवेि नाकारता येणार नाही. पालकाांनी कोणतेही कागदपत्र अपलोड करू नये. मात्र उत्पन्नाचा दाखल्यावरील बारकोड खाली नमूद िमाांक ऑनलाइन अजाबमध्ये नमूद करणे आवश्यक आहे . प्रवेिाकररता सादर केलेली कागदपत्रे याांची तपासणी िाळाांनी करावी व त्याची नोंद िाळे च्या अशर्लेखात घ्यावी व त्यानांतर सांबांचित शिक्षणाचिकारी (प्रार्थशमक) याांना साांगणे. उत्पन्नाचा दाखला प्रवेि प्रक्रिया सुरू होणाऱ्या एक वर्ाबपूवीच्या आचर्थबक वर्ाबतील असावा, उदा. सन २०१८१९ मध्ये प्रवेि घेताना पालकाांचे सन २०१६-१७ या वर्ाबतील उत्पन्नाचा दाखला प्रवेिाकररता ग्राह्य समजण्यात यावा. अलॉटमें ट झालेल्या ववद्यार्थयाांना िाळाांनी ववदहत मद ु तीत प्रवेि दे णे बांिनकारक आहे . ववदहत मद ु तीनांतर िाळे च्या/पालकाांच्या कोणत्याही तिारीांची दखल घेण्यात येणार नाही. ऑनलाइन २५ टक्के प्रवेि प्रक्रिया राबववताना सन २०१८-१९ पासन ू सांगणकीय प्रणाली व्यवस्र्था ववचारात घेता पालकाांसाठी पुढीलप्रमाणे सूचना दे ण्यात येत आहे त. पालकाांनी आरटीई २५ टक्के अांतगबत ऑनलाइन प्रवेि अजब र्रत असताना जास्तीत-जास्त कोणत्याही १० िाळा ननवडाव्यात. सन २०१८-१९ या वर्ी इ. पदहलीमध्ये प्रवेि घेणाऱ्या बालकाचे दद. ३० सप्टें बर, २०१८ रोजी क्रकमान वय ५.८ वर्ब इतके असेल त्यामळ ु े सॉफ्टवेअरमध्ये ५.८ वर्ब वयाच्या आिीची बालके इ. १ली मध्ये नोंदववली जाणार नाही याची दक्षता घ्यावी.
अलॉटमें ट झालेल्या ववद्यार्थयाांनी ववदहत मद ु तीत प्रवेि घेणे बांिनकारक आहे . ववदहत मद ु तीनांतर िाळे च्या/पालकाांच्या कोणत्याही तिारीांची दखल घेण्यात येणार नाही. िाळे मध्ये प्रवेि घेत असताना सवब आवश्यक कागदपत्राांच्या मूळ प्रती व त्याच्या २ साक्षाांक्रकत प्रती सोबत ठे वाव्यात. पालकाांनी बनावट/बोगस कागदपत्राांचा/दाखल्याांचा वापर २५ टक्के प्रवेिाकररता करू नये. बनावट/बोगस कागदपत्राांचा/दाखल्याांचा वापर केल्याचे ननदिबनास आल्यास, झालेले प्रवेि रद्द करण्यात येतील व सांबांचित पालकाांवर कायदे िीर कारवाई करण्यात येईल. दां डात्मक कारवाई िाळा आरटीई २५ टक्के राखीव जागाांवरील प्रवेिास पात्र असेल आणण त्या िाळे ने RTE Portal वर रजजस्रे िन न केल्यास. तसेच ऑनलाइन प्रक्रियेअांतगबत ववद्यार्थयाांना अलॉट झालेल्या िाळे त प्रवेिाकररता गेल्यावर िाळे ने त्याांना जाणूनबुजून कोणतेही कारण नसताना प्रवेि नाकारल्यास क्रकां वा िाळा प्रवेि दे त नाही अिी पालकाांनी तिार नोंदववल्यास आणण अिी तिार योग्य आहे असे सक्षम अचिकाऱ्याांस आढळून आल्यास सांबांचित शिक्षणाचिकारी (प्रार्थशमक) कायद्यातील तरतुदीनुसार िाळा मान्यता काढण्याची कारवाई करील.
There was a problem loading more pages. Whoops! There was a problem previewing this document. Retrying... Download. Connect more apps... Try one of the apps below to open or edit this item. RTE Maharashtra Admission 2018 - 2019 Apply Online.pdf. RTE Maharashtra Admission 2018 - 2019 Apply Online.pdf. Open.
Heartland will waive the ACCUPLACER® testing requirements in some cases if ... Choose âI'm Ready to Apply Onlineâ near the bottom-left of the web page. ... Start term: Fall 2018 ... business days if you successfully submitted your application.
... problem loading more pages. Whoops! There was a problem previewing this document. Retrying... Download. Connect more apps... Try one of the apps below to open or edit this item. 2018-2019 Course Description Handbook 2018 2019 WEB FILE.pdf. 2018-2
qualification experience in a. www.GovNokri.in. Page 3 of 12. Bank of Maharashtra Bharti 2017 Apply Here.pdf. Bank of Maharashtra Bharti 2017 Apply Here.pdf.
and 4 Union Territories. ... in support of their identity and eligibility as indicated in the online application form. ... finalization of accounts at Head ... in Credit area. ... Bank of Maharashtra Bharti 2017 Apply Here.pdf. Open. Extract. Open wi
There was a problem previewing this document. Retrying... Download. Connect more apps... Try one of the apps below to open or edit this item. Bank of Maharashtra Bharti 2017 Apply Here.pdf. Bank of Maharashtra Bharti 2017 Apply Here.pdf. Open. Extrac
Mar 6, 2018 - Part-time, Hourly: NOT PRORATED $10.00 per hour. Hourly statements are mailed by the 10th of the following month. Reservations must be made through the office at least. one day in advance of use. If calling outside school hours, please
Eह'. Page 3 of 18. Maharashtra State Warehousing Corporation Bharti [email protected]. Maharashtra State Warehousing Corporation Bharti [email protected]. Open. Extract. Open with. Sign In. Main menu. Displaying Maharashtra State Warehousing
... by the bank. www.GovNokri.in. Page 3 of 6. Maharashtra State Cooperative Bank Recruitment [email protected]. Maharashtra State Cooperative Bank ...
Bank believes that its manpower, process and mechanism are the key drivers for delivering. customer service. The Bank firmly believes that its Human Resources are the most valuable asset. and the HR Mission of the Bank is "Creating Competence and Pas
Educational Qualifications (from Bachelor's Degree onwards) : Degree /. Diploma. Year University /. Institution. Percentage. of Marks. Class Specialization,. if any.
There was a problem previewing this document. Retrying... Download. Connect more apps... Try one of the apps below to open or edit this item. Maharashtra State Warehousing Corporation Bharti [email protected]. Maharashtra State Warehousing Corpora
foundation for creating "A Bank of the Future for the Next Century and for emerging as a Financial. Conglomerate and as a One-Stop Shop for Financial Services", to deliver mass and class banking. experience to our customers. We are looking for talent
Bank believes that its manpower, process and mechanism are the key drivers for delivering. customer service. The Bank firmly believes that its Human Resources are the most valuable asset. and the HR Mission of the Bank is "Creating Competence and Pas
Engineering or Planning or its equivalent. from recognized ... 2 Candidate should have knowledge of Marathi language. ... 21 Candidates fulfilling above criteria shall fill up their Online applications (Web-based) till date 31/05/2018 through.